महाराष्ट्र डंपिंग ग्राऊंडमुक्त करण्याची गरज! आमदार आदित्य ठाकरे यांची सूचना

आदित्य ठाकरे यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना महाराष्ट्रातील रस्ते, नदी प्रदूषणापासून समूह शेतीपर्यंतच्या विषयांवर मते मांडली.