सप्टेंबरमध्ये लाँच होणार ‘आदित्य एल-1’
2 सप्टेंबर रोजी आदित्य एल-1 मिशनला लाँच करण्याची शक्यता आहे. लाँचिंगसाठी स्पेसक्राफ्ट तयार असल्याची माहिती अहमदाबादमधील इस्रोचे स्पेस ऑप्लिकेशन सेंटरचे संचालक नीलेश एम. देसाई यांनी गुरुवारी दिली. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून ‘आदित्य एल-1’ ची लाँचिंग केली जाणार आहे. 15 लाख किमीचा प्रवास 127 दिवसांत पूर्ण केला जाईल. हे हॅलो ऑर्बिट … Continue reading सप्टेंबरमध्ये लाँच होणार ‘आदित्य एल-1’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed