भयमुक्त ठाण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्या महाआंदोलन, प्रदीप पूर्णेकर यांच्या न्यायासाठी पोलीस आयुक्तांना भेटणार

प्रदीप पूर्णेकरांना न्याय द्या, सूत्रधारांना अटक करा, एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या आणि ठाणे भयमुक्त करा या मागण्यांसाठी गुरुवारी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात सर्वपक्षीयांचे महाआंदोलन होणार आहे. जांभळी नाका येथील चिंतामणी चौकात सायंकाळी पाच वाजता हे महाआंदोलन होणार असून यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हेही उपस्थित राहणार आहेत. ठाणे हे … Continue reading भयमुक्त ठाण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्या महाआंदोलन, प्रदीप पूर्णेकर यांच्या न्यायासाठी पोलीस आयुक्तांना भेटणार