आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी केले पूर्णेकर कुटुंबीयांचे सांत्वन

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे व शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ठाण्यात येऊन कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करणाऱ्या पूर्णेकर यांचे पुत्र राम व बंधू जयनाथ पूर्णेकर यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. प्रदीप पूर्णेकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजलीही अर्पण केली. शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत शिक्षा … Continue reading आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी केले पूर्णेकर कुटुंबीयांचे सांत्वन