263 कोटींच्या स्ट्रीट फर्निचर टेंडरविषयी मिहिर कोटेचा अधिवेशनात खोटं बोलले, आदित्य ठाकरेंकडून पोलखोल

मुंबई महानगर पालिकेतील 263 कोटींच्या स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याविषयी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीचा पाठपुरावा करत त्यांनी त्याबाबत लोकायुक्तांना पत्रही लिहिलं होतं. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात हे कंत्राट रद्द झाल्याची घोषणा तत्कालीन आमदार भाजपचे लोकसभेचे उत्तर-पूर्व मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी केली होती. पण, … Continue reading 263 कोटींच्या स्ट्रीट फर्निचर टेंडरविषयी मिहिर कोटेचा अधिवेशनात खोटं बोलले, आदित्य ठाकरेंकडून पोलखोल