ताकदीच्या जोरावर निर्लज्जपणे लोकशाहीची मोडतोड केली जातेय, हे जग पाहतंय… आदित्य ठाकरे यांचा घणाघात

नवी दिल्ली येथे जंतर मंतरवर उपोषणास बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलनावरून हटवून रुग्णालयात दाखल केले. या कारवाईनंतर देशातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर अत्यंत तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. देशात ताकदीच्या जोरावर निर्लज्जपणे … Continue reading ताकदीच्या जोरावर निर्लज्जपणे लोकशाहीची मोडतोड केली जातेय, हे जग पाहतंय… आदित्य ठाकरे यांचा घणाघात