संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विद्यापीठ व गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याचा भाजप कार्यकर्त्याचा प्रस्ताव, आदित्य ठाकरे यांनी फटकारले

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क) मध्ये एक विद्यापीठ व गृहनिर्माण प्रकल्प तयार करण्याचा प्रस्ताव एका भाजप कार्यकर्त्याकडून वनविभागाला देण्यात आला आहे. तसेच या उद्यानाचे नाव बदलून अटल बिहारी वाजपेयी पार्क करण्यात यावे असाही प्रस्ताव देण्यात आला आहे. वन विभागाकडून या प्रस्तावाचा विरोध करण्यात आला आहे. Madness and greed has no limit. The man … Continue reading संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विद्यापीठ व गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याचा भाजप कार्यकर्त्याचा प्रस्ताव, आदित्य ठाकरे यांनी फटकारले