Arvind Kejriwal News – माफीच्या साक्षीदाराने भाजपला इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून 59 कोटी दिले; ‘आप’चा गंभीर आरोप

कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली असून त्यांना 6 दिवसांची ईडी कोठडी ठोठावण्यात आली आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत तपास यंत्रणांनी केलेल्या या कारवाईमुळे ‘आप’ आक्रमक झाली असून देशभरात निदर्शने सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आप नेत्या आणि कॅबिनेट मंत्री आतिषी यांनी पत्रकार परिषद घेत भारतीय … Continue reading Arvind Kejriwal News – माफीच्या साक्षीदाराने भाजपला इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून 59 कोटी दिले; ‘आप’चा गंभीर आरोप