ज्ञानेश कुमार हे निवडणूक घेत नसून आधीच स्क्रिप्ट लिहित आहेत; अभिजीत दीपके यांचा हल्ला

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अनेक निर्णयांवर त्यांच्या सहकाऱ्यांनी आक्षेप घेतल्याचे आणि त्याची कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केल्याचे समोर आले. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांनी निवडणूक आयोगासह भारतीय जनता पक्षावर चौफेर टीका केली आहे. यामुळे ज्ञानेश कुमार वादात सापडले असून आता कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनीही यावरून जोरदार हल्ला चढवला … Continue reading ज्ञानेश कुमार हे निवडणूक घेत नसून आधीच स्क्रिप्ट लिहित आहेत; अभिजीत दीपके यांचा हल्ला