केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या 21 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना उपोषणस्थळावरून हटवण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी शनिवारी सकाळी वांगचुक यांनी उचलून रुग्णालयात नेले. यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी एक व्हिडीओ दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना शिवीगाळ करत फरफटत नेले. नरेंद्र मोदी … Continue reading मोदी हुकुमशहा असून दिल्ली पोलीस RSS चे गुंड आहेत; मला मारहाण केली, वांगचुक यांना शिवीगाळ करत फरफटत नेलं, दीपकेंचा आरोप
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed