CJP Protest – अभिजित दीपके, सौरव दास, आशुतोष रांका यांना अटक; पोलिसांनी विमानातून घेतलं ताब्यात
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीत जंतरमंतर येथे आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनासाठी दिल्लीत दाखल झालेले सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी विमानातूनच तिघांना ताब्यात घेतले आहे. दीपके यांनी स्वत: ही कारवाई आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून लाईव्ह करत आम्हाला अटक … Continue reading CJP Protest – अभिजित दीपके, सौरव दास, आशुतोष रांका यांना अटक; पोलिसांनी विमानातून घेतलं ताब्यात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed