मोदींनी पराभव मान्य केलाय, हे स्वत:च्याच जनतेला घाबरलेल्या नेत्याचे लक्षण; दिल्लीतील नाकाबंदीवरून अभिजित दीपकेंचा हल्लाबोल

निवणूकांमध्ये होणारी मतचोरी आणि SIR च्या माध्यमातून सुरू असलेल्या मतदार यादीतील घोटाळ्यांच्या विरोधात देशभरातील वातावरण चांगलेच तापले आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीकडून आज जंतर मंतरवर आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र हे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच मोदी सरकारच्या आदेशावरून पोलिसांकडून दिल्लीत चौफेर नाकेबंदी करण्यात आली आहे. यावरून सीजेपी प्रमुख अभिजित दीपके यांनी … Continue reading मोदींनी पराभव मान्य केलाय, हे स्वत:च्याच जनतेला घाबरलेल्या नेत्याचे लक्षण; दिल्लीतील नाकाबंदीवरून अभिजित दीपकेंचा हल्लाबोल