बलात्कार केला, हत्या केली आणि निघून गेला; पण हेडफोनने घात केला!
कोलकात्यात ज्युनियर महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाने पश्चिम बंगालसह देशभरात खळबळ माजली आहे. हे प्रकरण उघडकीस येताच संतापाची लाट उसळली आहे. घटना उघड होताच पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे हलवली. आरोपीने गुन्हा लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेने ‘ती’ वस्तू हेरली अन् आरोपीचं बिंग फुटलं. आरोपीला अटक … Continue reading बलात्कार केला, हत्या केली आणि निघून गेला; पण हेडफोनने घात केला!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed