आदित्य ठाकरे, फडणवीस राज्यासाठी चांगले काम करतील! अनिल कपूर यांचा विश्वास

आदित्य ठाकरे, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नायक आहेत. ते महाराष्ट्रासाठी चांगले काम करतील, असा विश्वास अभिनेते अनिल कपूर यांनी व्यक्त केला.