नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, आदित्य ठाकरे यांचा निर्धार

सामना ऑनलाईन । पाचोरा शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज जळगावमधील पाचोरा येथून दणदणीत सुरुवात झाली. पाचोऱ्यातील विराट सभेला उद्देशून बोलताना नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. ‘हीच ती वेळ, हीच ती संधी आहे नवा महाराष्ट्र घडवायची’, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. जिथे जिथे त्रास आहे, … Continue reading नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, आदित्य ठाकरे यांचा निर्धार