दुसऱ्या देशासाठी खेळण्यापेक्षा क्रिकेट सोडणे पसंत करेन; राशिद खानने नाकारली हिंदुस्थानच्या नागरिकत्वाची ऑफर

अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू सध्या इंडियन प्रीमियर लीगच्या निमित्ताने हिंदुस्थानमध्ये आहे. आयपीएलमध्ये तो गुजरात टायटन्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. यंदाच्या हंगामात राशिदला आतापर्यंत आपल्या नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. अशातच तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ‘राशिद खान- फ्रॉम स्ट्रीट्स टू स्टारडम’ या त्याच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. … Continue reading दुसऱ्या देशासाठी खेळण्यापेक्षा क्रिकेट सोडणे पसंत करेन; राशिद खानने नाकारली हिंदुस्थानच्या नागरिकत्वाची ऑफर