मुक्तिसंग्रामदिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन; आज मध्यरात्री हुतात्म्यांना करणार अभिवादन

मराठवाड्याच्या रखडलेल्या विकासासंदर्भात जब विचारण्यासाठी शिवसेनेच्या वतीने ‘मराठवाडयाचा विकास, तुमसे ना हो पायेगा’ हे आंदोलन करण्यात आले. १७ सप्टेंबर, मुक्तिसंग्रामदिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या आंदोलनाचा समारोप होणार असून सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्तालयासमोर होणाऱ्या धरणे आंदोलनात उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री ते सिद्धार्थ उद्यानात मुक्तिसंग्रामातील हुत्तात्म्यांना अभिवादन करणार … Continue reading मुक्तिसंग्रामदिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन; आज मध्यरात्री हुतात्म्यांना करणार अभिवादन