Ajinkya Rahane -अजिंक्य योद्धा ते शापित गंधर्व

>> प्रसाद रमेश लाड कर्ण हा कौरवांच्या बाजूने लढला, म्हणून तो खलनायकाच्या रांगेत दिसतो एवढंच; पण युद्ध संपल्यावर कर्णाबाबतचं सत्य जेव्हा समोर येतं, तेव्हा पांडवही गलितगात्र होतात, असं काहीसं अजिंक्य रहाणेवर टीका करणाऱ्यांचं आज होत असेल. कारण अखेर अजिंक्यने निवृत्ती पत्करली. संघात आपली निवड होऊच शकत नाही हा आगरकरी फॉर्मेट त्याला अखेर समजला आणि ’गंभीर’पणे … Continue reading Ajinkya Rahane -अजिंक्य योद्धा ते शापित गंधर्व