तीन महिन्यांत सातबारा कोरा नाही केला, तर पवारांची अवलाद सांगणार नाही

सत्तेत आल्यास तीन महिन्यात सातबारा कोरा करू, अन्यथा पवारांची औलाद म्हणून सांगणार नाही असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले आहे.