अख्ख्या राष्ट्रवादी काँग्रेसवर अजित पवार यांचा दावा, राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून शरद पवार यांना हटवले

अजित पवार ‘ईडी’ सरकारमध्ये सामील होण्याआधीच 30 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून शरद पवार यांना हटवून त्याजागी अजित पवार यांची निवड करण्यात आली होती, अशी बाब आता समोर आली आहे. अजित पवार गटाने तसा ई-मेल आज केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवला असून 40 आमदारांच्या स्वाक्षऱया असलेले प्रतिज्ञापत्र जोडत अख्खा राष्ट्रवादी पक्ष आणि घडय़ाळ या … Continue reading अख्ख्या राष्ट्रवादी काँग्रेसवर अजित पवार यांचा दावा, राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून शरद पवार यांना हटवले