अजितदादांची ऑफर; पायजेल तेवडा निधी देतो, पण कचाकचा बटण दाबा!

लोकसभा निवडणुकीचे मतदान जवळ येताच मतदारांवर प्रलोभनांचा पाऊस पाडण्यास सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एका प्रचारसभेत भाषण करताना ‘पायजेल तेवडा निधी देतो, पण कचाकचा बटण दाबा’, असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावर आमदार रोहित पवार यांनी आक्षेप घेत आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार केली आहे. इंदापूरमध्ये डॉक्टर आणि वकिलांच्या परिषदेत बोलताना अजित पवार … Continue reading अजितदादांची ऑफर; पायजेल तेवडा निधी देतो, पण कचाकचा बटण दाबा!