पंतप्रधानांपासून तपास यंत्रणांपर्यंत सर्वांचा अजित पवारांवर वरदहस्त

एखाद्या नेत्यासाठी तपास यंत्रणांचा कसा मनमानी पद्धतीने वापर केला जातो याचे ठळक उदाहरण उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबतचे आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळच्या सभेत 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. परंतु या आरोपानंतर काही दिवसांतच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून भाजपबरोबर सरकारमध्ये गेले आणि उपमुख्यमंत्री बनले. तपासाचा फ्लिप-फ्लॉप खेळ – ऑगस्ट 2019 … Continue reading पंतप्रधानांपासून तपास यंत्रणांपर्यंत सर्वांचा अजित पवारांवर वरदहस्त