‘3 वर्षांनंतरही महाराष्ट्र कळत नसेल तर…’, अजित पवारांनी घेतला राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद सर्वच स्तरातून उमटत आहेत. भारतीय जनता पक्ष आणि राज्यपालांवर विरोधक तुटून पडले आहेत. यातच आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही राज्यपालमहोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, … Continue reading ‘3 वर्षांनंतरही महाराष्ट्र कळत नसेल तर…’, अजित पवारांनी घेतला राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed