उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवारांचे पहिले ट्वीट, बंड मागे न घेण्याचे संकेत?

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी पहिले ट्वीट केले असून यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत. अजित पवार यांनी 20 मिनिटात आभाराचे 20 ट्वीट केल्यात्यामुळे त्यांचे बंड कायम असल्याचे दिसून येत आहे. https://www.saamana.com/maha-political-twist-shiv-sena-uddhav-thackeray-ncp-sharad-pawar-renaissance-hotel/ अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले असून राज्यात स्थिर सरकारबाबत शब्द … Continue reading उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवारांचे पहिले ट्वीट, बंड मागे न घेण्याचे संकेत?