आणखी एका देशात सरकारविरोधात विद्यार्थ्यांचा उठाव; अल्बेनिया पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी, पीएमओ, सरकारी इमारती, बँकांना आगी लावल्या

अल्बेनियामध्ये महागडे शिक्षण आणि खराब सुविधांविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले असून रस्त्यांवर उतरले आहेत. विद्यार्थ्यांचे हे आंदोलन हिंसक झाले असून आंदोलक विद्यार्थ्यांनी पंतप्रधान एदी रामा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जोपर्यंत पंतप्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी घोषणा विद्यार्थ्यांनी केली आहे. आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान कार्यालय, सरकारी इमारती आणि अनेक बँकांना आगी लावल्या … Continue reading आणखी एका देशात सरकारविरोधात विद्यार्थ्यांचा उठाव; अल्बेनिया पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी, पीएमओ, सरकारी इमारती, बँकांना आगी लावल्या