डेल्टा प्लसचा धोका वाढतोय! संपूर्ण राज्यच तिसऱया स्तरात

परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत सर्व जिह्यांत तिसऱया स्तराचेच निर्बंध कायम राहणार आहेत.