विराट धावांची मशीन! त्याच्यासारखी भूक कुणात पाहिली नाही – अ‍ॅलन डोनाल्ड

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून थोडी घाईने निवृत्ती घेतलीय. त्याच्यातील धावांची भूक, जिद्द आणि वेडेपणा इतका प्रचंड आहे की, तो 2027 वन डे विश्वचषकापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठामपणे टिकून राहील, असा विश्वास दक्षिण आफ्रिकेचा माजी महान वेगवान गोलंदाज अ‍ॅलन डोनाल्डने व्यक्त केला. 2014-15 च्या आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा गोलंदाजी प्रशिक्षक असताना विराटसोबत काम केलेल्या डोनाल्डने त्याच्या … Continue reading विराट धावांची मशीन! त्याच्यासारखी भूक कुणात पाहिली नाही – अ‍ॅलन डोनाल्ड