बहुगुणी कोरफडचे गुणधर्म जाणून तुम्हीही व्हाल थक्क, वाचा

आपल्याकडे दारातील कुंडीत असणारी कोरफड ही केवळ बगिचाची शोभा वाढवत नाही. तर कोरफड अनेक पद्धतींने आपल्यासाठी उपयुक्त ठरते. कोरफडीमध्ये रेचक गुणधर्म असतात, जे पोट साफ करते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते. यामध्ये भरपूर फायबर देखील असते, जे अन्न योग्य प्रकारे पचवण्याचे काम करते. जर तुम्हाला वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर दररोज दोन चमचे कोरफडीचा रस घ्या, … Continue reading बहुगुणी कोरफडचे गुणधर्म जाणून तुम्हीही व्हाल थक्क, वाचा