इकडे भाजपचा ‘सेलिब्रेशन मोड’ तिकडे बैलाच्या जागी महिलेने स्वत:लाच जुंपलं; अंबादास दानवेंची खरमरीत पोस्ट

लातूरमधील औसा तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या एका बैलाचा विज पडून मृत्यू झाला. आधीच आर्थिक संकटात असलेल्या गायकवाड यांच्याकडे दुसरा बैल खरेदी करायला पैसे नसल्याने त्यांनी नांगराला एका बाजूला उरलेला एक बैल आणि दुसऱ्या बाजूला आपली पत्नी औशाबाई काशिनाथ गायकवाड यांना जुंपले. औशाबाई यांचा जोत ओढतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला … Continue reading इकडे भाजपचा ‘सेलिब्रेशन मोड’ तिकडे बैलाच्या जागी महिलेने स्वत:लाच जुंपलं; अंबादास दानवेंची खरमरीत पोस्ट