अमेरिकेने हिंदुस्थानला दम भरला, आमचे आदेश पाळावेच लागतील! मोदी सरकारची ट्रम्प प्रशासनाकडून गोची

ओमानच्या समुद्रात हिंदुस्थानी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध करायला गेलेले मोदी सरकार तोंडावर आपटले आहे. हिंदुस्थानच्या निषेधाची दखल न घेता उलट अमेरिकेनेच हिंदुस्थानला दम भरला. ‘हिंदुस्थानी जहाजांनी होर्मुझची नाकेबंदी मोडण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही. तुम्हाला आमचे आदेश पाळावेच लागतील. नाकेबंदी मोडाल तर कारवाई होणारच,’ असे अमेरिकेने ठणकावले. त्यामुळे मोदी सरकारची गोची झाली असून आता सरकार काय … Continue reading अमेरिकेने हिंदुस्थानला दम भरला, आमचे आदेश पाळावेच लागतील! मोदी सरकारची ट्रम्प प्रशासनाकडून गोची