अमेरिकेला चीनचा काटशह; जागतिक प्रतिभेला संधी देण्यासाठी ‘के व्हिसा’ ची घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ बॉम्बनंतर आता व्हिसा बॉम्ब फोडला आहे. अमेरिकेने एच-1बी व्हिसा अर्जांवर १,००,००० डॉलर्सचे वार्षिक शुल्क जाहीर केले. त्यामुळे भारतीय तंत्रज्ञान कामगार आणि आयटी सेवा कंपन्यांची चिंता वाढली आहे. या निर्णयामुळे अमेरिकेतील आयटी क्षेत्रातील अनेकांच्या नेकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या या निर्णयावर चीनने संधी साधत अमेरिकेला चांगलाच काटशह दिला आहे. … Continue reading अमेरिकेला चीनचा काटशह; जागतिक प्रतिभेला संधी देण्यासाठी ‘के व्हिसा’ ची घोषणा