पेलेट गन्स, लाठीचार्ज अन् 20 दिवसांचे मौन; अकार्यक्षम गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, राहुल गांधींची मागणी

पेपरफुटीच्या घटनांविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या हिंसक कारवाईवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. गृहमंत्री या हिंसाचारात एकतर दोषी आहेत किंवा पूर्णपणे अकार्यक्षम आहेत, असा आरोप करत राहुल गांधी यांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची थेट मागणी केली आहे. ‘द हिंदू’मध्ये याबाबत राहुल गांधी यांनी सविस्तर लेख लिहिला … Continue reading पेलेट गन्स, लाठीचार्ज अन् 20 दिवसांचे मौन; अकार्यक्षम गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, राहुल गांधींची मागणी