पावसाने रोखल्या अमित शहा यांच्या सभा
नंदुरबारमधील नवापूर येथील सभा आटोपून अमित शहा सकाळी शिर्डीत आले. त्यानंतर ते अकोले आणि कर्जत-जामखेडला सभा घेणार होते, पण पावसामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅण्डिंग करावे लागले. शनिवार सकाळपासून कोसळणाऱ्या पावसाची तमा न बाळगता राज्यात अनेक ठिकाणी प्रचारसभा, प्रचारयात्रा झाल्या असल्या तरी भाजपाध्यक्ष अमित शहा यांना मात्र या पावसाचा फटका बसला. नगरमधील अकोले या ठिकाणी निघालेल्या … Continue reading पावसाने रोखल्या अमित शहा यांच्या सभा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed