अजितदादांचा घातपात झाला असेल तर बदला घ्यावा लागेल, अमोल मिटकरी यांचा इशारा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला झालेला अपघात हा घातपात असेल तर त्याचा बदला निश्चितच घ्यावा लागेल, असा इशारा आमदार अमोल मिटकरी यांनी आज दिला. अजितदादांच्या विमान दुर्घटनेची सीबीआय चौकशी करावी किंवा निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी करावी, यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचेही मिटकरी यांनी सांगितले. विमान … Continue reading अजितदादांचा घातपात झाला असेल तर बदला घ्यावा लागेल, अमोल मिटकरी यांचा इशारा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed