लग्नाचा बार उडाला नाही, त्याआधीच आई व्हायची घाई; भोजपुरी अभिनेत्यासोबत अफेअरच्या चर्चा रंगलेली प्रसिद्ध अभिनेत्री आहे तरी कोण?

मनोरंजन विश्वात कधी काय घडेल आणि कोणता नवीन ट्विस्ट येईल याचा नेम उरलेला नाही. सध्या भोजपुरी सिनेइंडस्ट्रीतील एका भलत्याच चर्चेने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. एक प्रसिद्ध अभिनेत्री आपल्या उत्तम अभिनयाने आणि नृत्याने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करते. पण सध्या तिच्या लग्नापेक्षाही जास्त चर्चा रंगतेय ती तिच्या एका धक्कादायक निर्णयाची. भोजपुरीतील एका बड्या अभिनेत्यासोबत तिचे … Continue reading लग्नाचा बार उडाला नाही, त्याआधीच आई व्हायची घाई; भोजपुरी अभिनेत्यासोबत अफेअरच्या चर्चा रंगलेली प्रसिद्ध अभिनेत्री आहे तरी कोण?