अमरावतीत सेक्स स्कॅण्डल, 180 तरुणींचे लैंगिक शोषण

अमरावती जिह्यामधील परतवाडा येथे एका 19 वर्षीय तरुणाने 180 तरुणींसोबतचे आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याची गंभीर दखल घेत अमरावती ग्रामीण पोलिसांनी मुख्य आरोपी अयान अहमद तनवीर अहमद याला अटक केली आहे. तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करणे आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात … Continue reading अमरावतीत सेक्स स्कॅण्डल, 180 तरुणींचे लैंगिक शोषण