व्यापाराला मंदीचा फटका; खर्चाला लगाम, अनिल अंबानी आलिशान विमान देणार भाडय़ाने

मंदीच्या फेऱ्याने मोठमोठय़ा उद्योगपतींनाही अक्षरशः खड्डय़ात घातलेय. मंदीचा उद्योगांना प्रचंड मोठा फटका बसलेल्या आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबत चाललेल्या उद्योगपती अनिल अंबानी यांनी आता आपल्या खर्चाला लगाम घालण्याचा निर्णय घेतला आहे.