अन्नू मलिकची ‘इंडियन आयडॉल’मधून हकालपट्टी

सामना प्रतिनिधी, मुंबई लैंगिक शोषणाचे आरोप असलेले गायक- संगीतकार अन्नू मलिक यांना इंडियन आयडॉल 10 च्या परीक्षक पदावरून हटवण्यात आले आहे. पार्श्वगायिका सोना मोहापात्रा, श्वेता पंडित यांच्यासह आणखी दोन उभरत्या गायिकांनी अन्नू मलिक यांच्या लैंगिक गैरवर्तणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मी टू मोहिमेअंतर्गत मलिक यांच्यावर … Continue reading अन्नू मलिकची ‘इंडियन आयडॉल’मधून हकालपट्टी