सांगली आणि ईश्वरपूरमध्ये महाविकास आघाडीने भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व राखत सांगलीमध्ये महाविकास आघाडीने 18 पैकी 17 जागांवर विजय मिळवला, तर ईश्वरपूरमध्ये 18 पैकी 17 जागा जिंकत विजयी झेंडा फडकावला. तर विटा बाजार समितीत काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजीत कदम भाजपाचे देशमुख आणि आमदार अनिल बाबर … Continue reading सांगली-ईश्वरपूरमध्ये मविआकडून भाजप-शिंदे गटाचा ‘करेक्ट कार्यक्रम’, सत्ताधाऱ्यांना भोपळाही फोडता आला नाही
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed