प्रदूषणामुळे सतत खोकला येतोय का? या आयुर्वेदिक टिप्स फॉलो करा

सध्याच्या घडीला देशातील प्रमुख शहरांमध्ये प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात जाणवू लागलेले आहे. प्रदूषणामुळे आपल्याला सर्दी खोकला यासारखा त्रास सुरु होतो. अशावेळी घरच्या घरी काही रामबाण उपाय करणे हे खूप गरजेचे आहे. प्रदूषित हवेत असलेले सूक्ष्म कण घशाच्या आणि फुफ्फुसांच्या पडद्यांना संक्रमित करतात, ज्यामुळे श्लेष्मा आणि कोरड्या खोकल्याची समस्या वाढते. हा परिणाम विशेषतः मुले, वृद्ध आणि … Continue reading प्रदूषणामुळे सतत खोकला येतोय का? या आयुर्वेदिक टिप्स फॉलो करा