लेख : धगधगती ऊर्जा निर्माण करणारा ‘पँथर’

>> अर्जुन डांगळे राजा ढाले हा धगधगती ऊर्जा निर्माण करणारा ‘पँथर’ होता. त्याच्या प्रत्येक लेखातून जाणवणारी अभ्यासूवृत्ती, चिंतनशीलता, तार्किकता आणि निर्भीड व स्पष्ट भूमिका ही थक्क करणारी होती. याचे प्रत्यंतर म्हणजे ‘चिमणे, चिमणे दार उघड…’ हा राजा ढालेचा एकूण मराठी प्रस्थापित साहित्याचा आणि साहित्यिकांचे ‘पोस्टमार्टेम’ करणारा किंवा नामदेवच्या ‘विद्रोह’मध्ये जो प्रदीर्घ लेख त्याने लिहिला तो … Continue reading लेख : धगधगती ऊर्जा निर्माण करणारा ‘पँथर’