लेख – स्वागत दिवाळी अंकाचे

युगांतर यंदाच्या या दिवाळी अंकात विविधअंगी वैचारिक मेजवानी देणारे लेख आहेत. ‘सुवर्णयुग’ आणि ‘सैराट’ या गाजलेल्या चित्रपटांच्या निमित्ताने दत्ता देसाई यांनी मांडलेला नवा वर्गीय दृष्टिकोन, माजी पोलीस महासंचालक उद्धव कांबळे यांनी फॅसिझमचा घेतलेला आढावा हे वैचारिक लेख वाचनीय आहेत. हेमंत देसाई व संजय चिटणीस यांचे कश्मीर प्रश्नाचा वेध घेणारे लेख आहेत. कैफी आझमी व अण्णाभाऊ … Continue reading लेख – स्वागत दिवाळी अंकाचे