Hillang Yajik – शरीरसौष्ठवाच्या सौंदर्यानं जिंकलं सोनं, अरुणाचलच्या हिलांग याजिकनं रचला इतिहास
अरुणाचल प्रदेशची महिला बॉडीबिल्डर हिलांग याजिक हिने इतिहास रचला आहे. भूतानच्या थिंपू येथे झालेल्या 15व्या आशियाई शरीरसौष्ठव आणि शारीरिक क्रीडा स्पर्धेत हिलांग याजिक हिने एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले. आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला बॉडीबिल्डर आहे. भूतानममधील थिंपू येथे 11 ते 15 जून दरम्यान 15 वी आशियाई शरीरसौष्ठव आणि शारीरिक … Continue reading Hillang Yajik – शरीरसौष्ठवाच्या सौंदर्यानं जिंकलं सोनं, अरुणाचलच्या हिलांग याजिकनं रचला इतिहास
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed