अंदर रहू या बाहर, माझं आयुष्य राष्ट्राला समर्पित! केजरीवालांचे हुकूमशाहीविरोधात लढय़ाचे ऐलान

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मोदी सरकारने ‘ईडी’च्या आडून सूडभावनेने दिल्लीचे मुख्यमंत्री, आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर देशभरात सर्वत्र तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी दिल्ली, मुंबई, पंजाब, हरयाणासह देशभरात मोदी सरकारचा निषेध करीत तीव्र आंदोलन, रस्तारोको केले. दरम्यान, ‘ईडी’ने न्यायालयात हजर केले तेव्हा केजरीवाल यांनी मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात लढय़ाचे ऐलान केले. ‘ … Continue reading अंदर रहू या बाहर, माझं आयुष्य राष्ट्राला समर्पित! केजरीवालांचे हुकूमशाहीविरोधात लढय़ाचे ऐलान