बिहारच्या पुराला हस्त नक्षत्रातला पाऊस जबाबदार, केंद्रीय मंत्र्यांचा अजब तर्क

बिहारमध्ये सध्या पुराने थैमान घातलं आहे. तब्बल 29 जणांचा बळी घेणाऱ्या या पुराला हस्त नक्षत्रातला पाऊस जबाबदार असल्याचा अजब तर्क केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी मांडला आहे. बिहार 66 लाखांहून अधिक नागरिक पुरामुळे प्रभावित झाले असून त्यांच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या 19 तुकड्या कार्यरत आहेत. हवामान विभागाने 14 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. रस्त्यांवर जवळपास सात फुटांपर्यंत … Continue reading बिहारच्या पुराला हस्त नक्षत्रातला पाऊस जबाबदार, केंद्रीय मंत्र्यांचा अजब तर्क