हिंदुस्थानी नेमबाजांची कमाल, दोन सुवर्णांसह आठ पदकांची लयलूट

हिंदुस्थानी नेमबाजांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत बुधवारी कमाल केली. त्यांनी 2 सुवर्ण, 3 रौप्य व 3 कांस्य अशी एकूण 8 पदकांची लयलूट करीत बुधवारचा दिवस गाजविला. आता चौथ्या दिवसअखेर हिंदुस्थानच्या खात्यात 5 सुवर्ण, 7 रौप्य, तर 10 कांस्य अशी एकूण 22 पदके जमा झाली आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेतील नेमबाजीमध्ये हिंदुस्थानी खेळाडूंचा दबदबा बघायला मिळाला. हिंदुस्थानी महिला … Continue reading हिंदुस्थानी नेमबाजांची कमाल, दोन सुवर्णांसह आठ पदकांची लयलूट