Asian Games 2026 – 75 वर्षांचा दुष्काळ संपला; कुमकुमच्या ‘परफेक्ट 10’मुळे हिंदुस्थानने इतिहास रचला; महिला रिकर्व्हमध्ये पहिल्यांदाच सोनं लुटलं

जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानच्या महिला रिकर्व्ह तिरंदाजी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले. अंकिता भक्त, कीर्ती शर्मा आणि कुमकुम अनिल मोहोड या त्रिकुटाने अंतिम सामन्यात बलाढ्य दक्षिण कोरियाचा 5-3 असा पराभव केला. विशेष म्हणजे हिंदुस्थानने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 75 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच या प्रकारात सुवर्णपदक जिंकले. दक्षिण कोरियाविरुद्धची अंतिम लढत सुरुवातीपासूनच … Continue reading Asian Games 2026 – 75 वर्षांचा दुष्काळ संपला; कुमकुमच्या ‘परफेक्ट 10’मुळे हिंदुस्थानने इतिहास रचला; महिला रिकर्व्हमध्ये पहिल्यांदाच सोनं लुटलं