Asian Games 2026 – जय मीनाने इतिहास रचला, सॉफ्ट टेनिसमध्ये पटकावले पहिले पदक

जय मीनाने सॉफ्ट टेनिसमध्ये हिंदुस्थानसाठी ऐतिहासिक पदक जिंकले. त्याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत फिलिपिन्सच्या शेर्विन नुगेटचा 4-3 असा पराभव केला. सामना 3-3 असा बरोबरीत होता आणि निर्णायक गेममध्ये जय 3-5 ने मागे होता, मात्र त्याने सलग चार गुण जिंकून शानदार पुनरागमन केले आणि सामना जिंकला.  यामुळे तो उपांत्य फेरीत पोहोचला आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सॉफ्ट … Continue reading Asian Games 2026 – जय मीनाने इतिहास रचला, सॉफ्ट टेनिसमध्ये पटकावले पहिले पदक