Asian Games 2026 – हिंदुस्थानची सुवर्ण घोडदौड; 24 तासांमध्ये पाचवे ‘गोल्ड’ जिंकले, आशियाई विक्रमासह नीरू-कल्याणचा अचूक निशाणा

जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये हिंदुस्थानची सुवर्ण घोडदौड सुरू आहे. हिंदुस्थानी नेमबाजांनी चमकदार कामगिरी कायम ठेवत सुवर्णपदकावर निशाणा साधला आहे. बुधवारी तिरंदाजीमध्ये दोन सुवर्णपदक आल्यानंतर मिक्स ट्रॅप प्रकारातही नीरू ढांडा आणि कायनान चेनाई या हिंदुस्थानी जोडीने अचूक लक्ष्यवेध करत सुवर्णपदक जिंकले. विशेष म्हणजे गेल्या 24 तासांमध्ये हिंदुस्थानी खेळाडूंनी तब्बल 5 … Continue reading Asian Games 2026 – हिंदुस्थानची सुवर्ण घोडदौड; 24 तासांमध्ये पाचवे ‘गोल्ड’ जिंकले, आशियाई विक्रमासह नीरू-कल्याणचा अचूक निशाणा