Asian Para Games 2026 – शीतल देवीचा अचूक नेम; 704 गुणांसह विश्वविक्रमाशी बरोबरी, पायल नागचीही चमकदार कामगिरी

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानची स्टार तिरंदाज शीतल देवी हिने इतिहास रचला आहे. महिलांच्या कंपाउंड तिरंदाजीच्या पात्रता फेरीत 720 पैकी तब्बल 704 गुणांची कमाई करत तिने विश्वविक्रमाशी बरोबरी साधली. विशेष म्हणजे, शीतलने या कामगिरीसह 698 गुणांचा आशियाई विक्रमही मागे टाकला. हिंदुस्थानची आणखी एक तिरंदाज पायल नाग हिनेही पदार्पणात चमकदार कामगिरी करत पाचवे स्थान मिळवली आणि … Continue reading Asian Para Games 2026 – शीतल देवीचा अचूक नेम; 704 गुणांसह विश्वविक्रमाशी बरोबरी, पायल नागचीही चमकदार कामगिरी